संगणकशास्त्र विद्याशाखा : विद्याशाखेची माहिती

विद्याशाखेची माहिती

उद्दिष्टे:

  • प्रत्येकासाठी कोणत्याहीवेळी व कोठेही उपलब्ध होईल असे संगणक शिक्षणक्रम विकसित करणे.
  • या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना अद्ययावत ज्ञान व कौशल्ये प्रदान करणारे शिक्षणक्रम विकसित करणे.