निरंतर शिक्षण विद्याशाखा : विद्याशाखेची माहिती

विद्याशाखेची माहिती

 

समाजातील मोठ्यात मोठ्या गटाला गरजेनुरूप  कौशल्य शिक्षण देणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे.

विशेषतः, तळागाळातील वंचित लोकांना व महिलांना कौशल्याधिष्टीत शिक्षण देणे व ज्या व्यक्तींना त्यांचे ज्ञान अद्ययावत करावयाचे आहे त्यांना शिक्षण उपलब्ध करून देणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे.