कृषी विज्ञान विद्याशाखा : उत्पत्ति, दृष्टी आणि ध्येय

उत्पत्ति, दृष्टी आणि ध्येय

कृषी विज्ञान विद्याशाखा  : दृष्टीकोन

मुक्त व दूरशिक्षणाच्या माध्यमातून कृषी व ग्रामीण विकासासाठी शेतकरी बांधवांना व्यावसायिक व कौशल्याधारित कृषी शिक्षण उपलब्ध करून देणे

 

कृषी विज्ञान विद्याशाखा  : ध्येय

दूरशिक्षण पद्धतीने  स्वयं सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून वंचित ग्रामीण जनतेस शिक्षण देणे

 

कृषी विज्ञान विद्याशाखा : संयुक्त सहकार्य

नाबार्ड, मुंबई यांच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक आणि विकास संशोधनाचा सहभाग करून घेणे, भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली, इक्रीसॅट, हैद्राबाद, आयएफपीआरआय, वॉशिंग्टन, कोल, कॅनडा आणि अन्य अनेक स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी संयुक्त सहकार्य.