मानव्य विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा : उत्पत्ति, दृष्टी आणि ध्येय

उत्पत्ति, दृष्टी आणि ध्येय

मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे या क्षेत्रात अध्ययानार्थीला स्वयंपूर्ण बनविता येईल असे सर्वसमावेशक शिक्षणक्रम निर्माण करून उपलब्ध करून देणे. 
त्याव्दारे उत्तम आयुष्य जगण्यासाठी विद्यार्थ्यास त्याच्यातील सुप्त गुण आणि क्षमता यांची ओळख करून देणे. 
या उपक्रमात आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणे.