विज्ञान विद्याशाखा : उत्पत्ति, दृष्टी आणि ध्येय

उत्पत्ति, दृष्टी आणि ध्येय

या विद्याशाखेचे ध्येय  विज्ञान शाखेतील ज्ञान जनसामान्यांना उपलब्ध करण्याचे असून

उच्च शैक्षणिक दर्जा, सांप्रत काळाच्या गरजांचा संदर्भ, वेळेचे नियोजन व माफक खर्च या तत्वांवर

ते आधारित असेल.